Peoples Media Pune header

Go Back

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्षपदी कृष्णा देशमुख

09 Jun 2018

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्षपदी कृष्ण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या हस्ते देण्यात आले.अक्कलकोट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशीनकर,महेश इंगळे,गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आगामी काळात पुण्यात ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांच्या समस्यान विषयी कार्य करण्याचा मनोदय कृष्णा देशमुख यांनी व्यक्त केला.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite