Peoples Media Pune header

Go Back

विरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

17 Jun 2018

विरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४७८ व्या जयंती निमित्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यात महावीर राणा प्रताप यांचा पुतळा असलेला चित्ररथ,ढोल पथके,बँड पथक,आदींचा समावेश होता.या मिरवणुकीत महिला व तरूण वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते ही मिरवणूक रविवार पेठ काची आळी येथून लाड सुवर्णकार कार्यालय.जैन मंदिर पुणे येथे संपली.या प्रसंगी नगरसेवक रवींद्र धंगेकर,सोमनाथ परदेशी(अध्यक्ष राजपूत समाज पुणे),मधुबाई परदेशी(अध्यक्ष राजपूत समाज महिला मंडळ),जितेंद्र परदेशी(संचालक राजपूत समाज),सतीश परदेशी(अध्यक्ष महाराणा प्रताप युवक मंडळ,पुणे),रवींद्र परदेशी(खजिनदार महाराणा प्रताप युवक मंडळ पुणे),कृष्णा परदेशी(सहखजिनदार महाराणा प्रताप युवक मंडळ)दीपक परदेशी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite