Peoples Media Pune header

Go Back

मुलीना स्वसंरक्षणासाठी ज्युडो कराटे व अन्य प्रशिक्षणासाठी “स्पोर्ट्स सायन्स अॅकॅमीचे उद्घाटन

19 Jun 2018

सध्या मुलींवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत.नंतर उपाययोजना करण्या एवजी मुलींनाच स्वसंरक्षणाचे-जुडो कराटेचे प्रशिक्षण देवून सक्षम बनविणे व योगा,झुम्बा,फंक्शनल ट्रेनिंग याद्वारे व्यक्तिमत्व विकास करणे यासाठी लोहगाव यथील संतनगर मध्ये नुकतेच स्पोर्ट्स सायन्स अॅकॅडमीचे विलास शिर्के व जयेश रोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.येथे मुलानाही प्रशिक्षण दिले जाईल.वयोगट ५च्या पुढे.उद्घाटन प्रसंगी अॅकॅडमीचे संचालक सेन्साई सचिन शिर्के,डॉ.वैशाली मडकईकर,मितेश ठक्कर,सारिका रोडे,सुरज टाटीया,सुमित अगरवाल,डॉ.गीता मुथ्या.आदी मान्यवरांच्या बरोबर विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite