Peoples Media Pune header

Go Back

“सेंट नेरी मराठी मेडियम”चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित विजय टॉकिज येथे प्रदर्शित-प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद.

30 Jun 2018

सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शनचा सेंट नेरी मराठी मेडियमहा मराठी चित्रपट २९ जून रोजी विजय टॉकिज येथे प्रदर्शित झाला.या प्रसंगी निर्माते राजेश जाधव, दिग्दर्शक फिरोज खान व अमन खान,चित्रपटात भूमिका साकारणारे गिरीजा प्रभू,राकेश शिंदे,मनोज भालनकर,काजल येनपुरे,व अन्य.सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शनचे संतोष महाले,प्रशांत वडके,सागर शेलार,राम सांगळे,राजेश जाधव आदी मान्यवरांच्या बरोबरच प्रेक्षकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता, आजकाल इंग्रजीचा सर्वत्र बोलबाला आहे.यातून मायबोली मराठीला कधी कधी कमी लेखले जाते.पालक सुद्धा मुलांना इंग्रजी मध्यम शाळेत घालतात मात्र तेथे फक्त पुस्तकी शिक्षण मिळते.संस्कार मात्र घरातून व त्यातल्या त्यात घरातील वयोवृद्ध व आई वडीलांकडून मिळते हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे.

छायाचित्र :सर्व कलाकारांचा एकत्रित सत्कार करताना निर्माते राजेश जाधव 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite