Peoples Media Pune header

Go Back

संदेश लायब्ररीच्या वतीने समतेचा संदेश देणा-या विविध संतांच्या “अल्ला”व “नबीं”वरील अभंगांचे पोस्टर्स

07 Jul 2018

दरवर्षीप्रमाणे संदेश लायब्ररीच्या वतीने वारीनिमित्त समतेचा संदेश पोचविणा-या वेगवेगळ्या संतांचे अल्ला, व नबींवरील अभंग संदर्भांसहित लावण्यात आले.नानापेठ ते पुलगेट,या पालखीमार्गावर ४० पोस्टर्स लावण्यात आली.या उपक्रमास वारकरी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.व असे उपक्रम नेहमी राबवावेत अशा भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे आयोजन समीर शेख,इरफान भाई,सलीम शेख,अन्वर भाई यांनी केले.

छायाचित्र : हमजेखान चौकात अभंगाचे पोस्टर्स पाहताना वारकरी.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite