दरवर्षीप्रमाणे संदेश लायब्ररीच्या वतीने वारीनिमित्त समतेचा संदेश पोचविणा-या वेगवेगळ्या संतांचे “अल्ला”, व “नबीं” वरील अभंग संदर्भांसहित लावण्यात आले.नानापेठ ते पुलगेट,या पालखीमार्गावर ४० पोस्टर्स लावण्यात आली.या उपक्रमास वारकरी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.व असे उपक्रम नेहमी राबवावेत अशा भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे आयोजन समीर शेख,इरफान भाई,सलीम शेख,अन्वर भाई यांनी केले.
छायाचित्र : हमजेखान चौकात अभंगाचे पोस्टर्स पाहताना वारकरी.
© 2011. Peoples Media Pune