Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने वारकरी बांधवाना पिशवी,नॅपकीन,अगरबत्ती व बिस्किटे वाटप

08 Jul 2018

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवाना कापडी पिशवी,नॅपकीन,अगरबत्ती व बिस्किटे असा सेट वाटप करण्यात आले.फर्ग्युसन कॉलेज गेट येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी रोटरी क्लब फोर्च्युनचे अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल,सेक्रेटरी रो.भरत गुरव.मेडिकल डायरेक्टर रो.राजेंद्र सोनार,मेम्बरशिप डायरेक्टर विनिता सह्दोत,नॉनमेडिकल डायरेक्टर शशिकांत कुरबेटटी,रो.अशा गुरव,कु.दिया तोष्णीवाल,अभय गुरव,चि.शशांक आदी उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite