Peoples Media Pune header

Go Back

आशिष साबळे पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

08 Aug 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा.राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आशिष साबळे पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.राज ठाकरे याच्या हस्ते नियुक्तीपत्र पुणे येथे प्रदान करण्यात आले.आशिष साबळे यांनी पक्षाच्या अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला असून त्यांचा जनसंपर्क मोठा असून विद्यार्थी विषयक प्रश्नांवर भर असतो.आगामी काळात पक्ष विस्तारा बरोबरच जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न हाती घेणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष साबळे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

सोबत:नियुक्तीपत्र जोडले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite