Peoples Media Pune header

Go Back

पुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

14 Aug 2018

पुण्याचे सांस्कृतिक वैभव असणा-या गणेश फेस्टिव्हल २०१८ मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विवाहित महिलांसाठी मिस पुणे फेस्टिव्हल २०१८,या सौदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१८ ते २८ वयोगटाच्या महिला,युवती,व मुली यात सहभागी होऊ शकतात.याद्वारे महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट असून २ सप्टेंबर रोजी ऑडीशन आहे.असे मुख्य समन्वयक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.इच्छुक महिलांनी संपर्क सुप्रिया ताम्हाणे 98811499995 (मिस पुणे फेस्टिव्हल समन्वयक)

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite