Peoples Media Pune header

Go Back

स्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप

16 Aug 2018

७२ व्या स्वातंत्र्यदिन निमित्त स्वामी बॅगच्या वतीने किरकटवाडी येथील ज्ञानदा प्रशालेस राहुल जगताप यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी ह्यांचे २४ फोटो विद्यालयाचे मुख्याध्यापक गव्हाणे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक गव्हाणे सर, शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र हगवणे, कार्याध्यक्ष बाजीराव करंजावणे, स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप मिथीला जगताप, शिक्षक व सेवकगण, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यर्थी व विद्यार्थी उपस्थित होते.

छायाचित्र:- गव्हाणे सर यांना स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो प्रदान करताना राहुल जगता व अन्य मान्यवर.                    

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite