Peoples Media Pune header

Go Back

एंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

16 Aug 2018

७२ व्या स्वातंत्र्यदिन निमित्त पिंपळे निलख येथे एंजेल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले. सिशा फौंडेशनच्या वतीने १०० विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रिन्सिपल जेनेट जोसेफ, प्रकाश बालवडकर(आरटीओ अधिकारी), शिरीष साठे, माणिक भांडे, भानुदास वैराट, शिवाजीराव चव्हाण, निवृत्त सैनिक मारुती खरात, मनोहर थेउरकर आदि मान्यवरांबरोबर शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.           

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite