Peoples Media Pune header

Go Back

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न

18 Aug 2018

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे तांत्रिक शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना विजय गुप्ते(जनरल मॅनेजर केटीआय) यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.इलेक्ट्रोनिक,इलेक्ट्रीकल,ऑटोमोबाईल,फॅशन डिझायनिंग,हार्डवेअर,सॉफ्टवेअर,इत्यादींच्या १७० विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले.डेक्कनजिमखाना येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रिजनल मॅनेजर उमाकांत शेटे,निरजा सातारकर,चैत्राली सावंत,उदय ताडे,शारदा ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना विजय गुप्ते यांनी विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण घेतल्या नंतर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करण्या एवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करून नोकरी मागणारे बनण्या एवजी देणारे बनले पाहिजे असे सांगितले.

छायाचित्र :प्रमाणपत्र प्रदान करताना डावीकडून निरजा सातारकर,चैत्राली सावंत,विजय गुप्ते,उमाकांत शेटे,उदय ताडे,शारदा ठोंबरे व विद्यार्थी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite