Peoples Media Pune header

Go Back

यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत “रस्सा रस्सा वाढ”,सुपरहिट राहुल बलवंत यांची निर्मिती

24 Sep 2018

गणपती विसर्जन मिरवणूक म्हटली कि धमाल नृत्य व संगीत,गीत आलेच.यंदाच्या वर्षीही राहुल बळवंत यांनी लिहिलेले   रस्सा रस्सा वाढ.हे गाणे तसेच राहुल बलवंत आणि साजन बेंद्रे यांचे गीत पोरग माझ गुणाचं...वाजव ढंगळांग टकळांग,ही गीते असंख्य ठिकाणी वाजली.राहुल बळवंत यांचे  शंभरहून अधिक प्रोजेक्ट रिलीज झाले आहेत आगामी काळात काही चित्रपटांचे प्रोजेक्ट आहेत.व अनेक निर्मात्यांकडून त्यांना ऑफर्स आल्या आहेत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite