Peoples Media Pune header

Go Back

स्व.संतोष मयेकर यांना ६ सेन्स फिल्मच्या वतीने श्रधांजली

03 Oct 2018

तरूण अभिनेते संतोष मयेकर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना ६ सेन्स फिल्म प्रॉडक्शनच्या  वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.६ सेन्स चत्र्प्त व चित्रपटकर्मीसाठी करीत असलेल्या कार्यास त्यांचा सक्रीय सहभाग होता असे ६ सेन्सचे एम.डी.संतोष महाले.व सागर शेलार यांनी पत्रकात नमूद केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite