तरूण अभिनेते संतोष मयेकर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना ६ सेन्स फिल्म प्रॉडक्शनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.६ सेन्स चत्र्प्त व चित्रपटकर्मीसाठी करीत असलेल्या कार्यास त्यांचा सक्रीय सहभाग होता असे ६ सेन्सचे एम.डी.संतोष महाले.व सागर शेलार यांनी पत्रकात नमूद केले.
© 2011. Peoples Media Pune