Peoples Media Pune header

Go Back

राजमुद्रा प्रतिष्ठान व एकता मित्रमंडळाची कात्रज तलाव प्रदूषण विरोधी स्वच्छता मोहीम

05 Oct 2018

कात्रज तलावात येणा-या सांडपाण्यामुले तलावातील पाणी प्रदूषित होत आहे.त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून हे पाणी काही प्रमाणात मस्तान हॉटेल मागील ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करून ते काम तातडीने करून घेतले.राजमुद्रा प्रतिष्ठान व एकता मित्रमंडळ यांनी ही सफाई मोहीम हाती घेतली आहे.यात सहभाग-नितीन शेलार,शतुल वरखडे,आयोजक स्वप्नील गोळे,काशिनाथ मल्हारी,प्रयाग गोळे,तसेच राजमुद्रा प्रतिष्ठान व एकता मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी होते.गेले ५ ते ६ दिवस कार्यकर्ते तळे स्वच्छता मोहीम राबवीत आहेत. छायाचित्र :स्वच्छता मोहीम राबविताना कार्यकर्ते 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite