Peoples Media Pune header

Go Back

वाढदिवसा निमित्त उचलला ३० विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च-विनायक जगताप यांचा उपक्रम

06 Oct 2018

वाढदिवसा निमित्त होर्डिंग,फ्लेक्स,अन्य कार्यक्रम न करता उद्योजक विनायक जगताप यांनी हडपसर येथील साधना विद्यालयातील ३० गरीब हुशार अनाथ विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च उचलला.साधना विद्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य अभंग सर,पर्यवेक्षक एम.वाय कांबळे,तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.या प्रसंगी बोलतना विनायक जगताप यांनी समाजातील सर्वांनी आपला आनंद साजरा करताना गरजू व्यक्तींना मदत व सामजिक जाणीवेतून साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

छायाचित्र : विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite