Peoples Media Pune header

Go Back

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे जैन ध्यान धारणा शिबीर संपन्न

09 Oct 2018

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने १ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या काळात सकाळी ६ ते ७.३० या वेळेत जैन ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले.आचार्य रत्नचंद्रसुरी यांच्या आशीर्वादाने,पंन्यास उदयरत्न महाराज साहेब यांनी यांनी शिबिराचे संचालन केले.यात ध्यान धारणा,प्राणायाम,नवकार मंत्र,व विविध ध्यानमुद्रा यांचा समावेश होता.आयंबिल भवन येथे झालेल्या या शिबीर प्रसंगी लाभार्थी ज्योत्स्नाबेन राजीव शहा(संयोजक),भरतभाई शहा,विनोदभाई शहा,चिराग दोशी,विनोदभाई शहा,शशिकांत मणीयार,धीरूभाई शहा,शरदभाई शहा,कुमार शहा,नितीन शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच सर्व वयोगटातील सुमारे १९० जैन भाविक उपस्थित होते  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite