Peoples Media Pune header

Go Back

पै.घनश्याम जगताप यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती.

10 Oct 2018

) पै.घनश्याम(सोन्या)जगताप यांची हडपसर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.त्यांना नियुक्तीपत्र रोहितदादा पवार(जि.प.सदस्य)यांच्या हस्ते देण्यात आले.साधना विद्यालय हडपसर येथे झालेल्या या कार्यक्रम या प्रसंगी चेतनदादा तुपे,बंडूतात्या गायकवाड,राजलक्ष्मीताई भोसले,अतुलशेठ तावडे,रुपेशशेठ तुपे,अतुल तरवडे,योगेश ससाणे आदी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.आगामी काळात युवकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचा मनोदय पै.घनश्याम जगताप यांनी व्यक्त केला.

सोबत नियुक्तीपत्र जोडले आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite