Peoples Media Pune header

Go Back

तरूण शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीने देवीची आरती व भंडारा महाप्रसाद

15 Oct 2018

कसबा पेठेतील तरूण शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव निमित्त देवीची आरती व भंडारा महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष पंकज परदेशी,सोमनाथ परदेशी,निलेश कदम,अमित चव्हाण,नगरसेविका सुजाताताई शेट्टी,नारायण जगताप,सुरेश हुलावळे आदी मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.आरती नंतर शेकडो नागरिकांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite