Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय उडान विभागाचा दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.

05 Nov 2018

व्यवसाय वाढीसाठी एकमेकांना मदत करणारी अंतरराष्ट्रीय संघटना बीएनआय पूर्व  विभाग मधील उडान चॅप्टरचा दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम हॉटेल कपिला,ढोले पाटील रोड.येथे संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ.समीर डोलारे,उपाध्यक्ष कुशल शहा,सेक्रे-खजिनदार नदीम विरानी,आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ.मनीषा पाटील यांनी त्वचेची घ्यावयाची काळजी व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ.समीर डोलारे यांनी व्यवसायिक हे संपन्न असतात त्यांनी आपला आनंद साजरा करताना समजतील गरजूंना ही समावून घ्यावे असे आवाहन केले. छायाचित्र :बीएनआय उडान चॅप्टर पदाधिकारी व सदस्य समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite