Peoples Media Pune header

Go Back

२६/११ मुंबई शहिदांना अखिल पर्वतीदर्शन रामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रद्धांजली

27 Nov 2018

मुंबई येथे २६/११ रोजी अमानुष अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या व लढताना शहीद झालेल्यांना अखिल पर्वतीदर्शन रामनवमी उत्सव समितीच्या व सुर्यमुखी मारुती मित्रमंडळट्रस्ट यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.पर्वती दर्शन येथे संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेवारे साहेब,विजय बेलापूरकर,मुन्ना मैड,प्रमोद गरुड,रघुनाथ गौडा,रामदास गाडे,निलेश शिंदे कृष्णा अहिरे,मनोज घारे,अनिरुद्ध मैड,शुभम शिगवण व सुबोध गरुड आदी मान्यवरांच्या बरोबरच मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite