Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळ जिमच्या नवीन यंत्रणेचे श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते उद्घाटन.

28 Nov 2018

सर्वसामान्य नगरीक व तरुणांना व्यायाम करण्याची सुविधा देणारी भरत मित्रमंडळ जिम,मोदी गणपतीजवळ नारायणपेठ येथील नव्या यंत्रणेचे उद्घाटन सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी नगरसेवक राजेश येनपुरे,बाळासाहेब दाभेकर,महेश वाघ,राजेंद्र पंडीत,संजय मेहता,सौरभ देशपांडे आदी मान्यवर व व्यायामपटू उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भिमाले यांनी संपत्ती म्हणजे फक्त पैसे नसून शरीर ही देखील संपत्ती आहे.असे सांगितले.व तरुणांनी नियमित व्यायाम केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर व व्यायामपटू यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite