Peoples Media Pune header

Go Back

महात्मा फुलेवाडा येथे शिवसेनेच्या वतीने अल्पोपहार वाटप

28 Nov 2018

भरतीय शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त असंख्य नागरिक फुलेवाडा गंज पेठ येथे येत असतात.बरेच जण दूरवरून येतात.हे लक्षात घेवून शिवसेनेच्या वतीने येथे आलेल्या नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.शाखा प्रमुख अतुल कच्छावे यांनी याचे आयोजन केले.या प्रसंगी अतुल कच्छावे,मा.आ.महादेव बाबर,विशाल धनवडे(नगरसेवक),चंदन साळुंके(विभागप्रमुख)संदीप गायकवाड(निरीक्षक),विजयाताई मोहिते,मनोज सूर्यवंशी,राजेंद्र कन्ना,सागर घोलप,निलेश जगताप,ज्ञानंद कोंढरे,गणेश सूर्यवंशी,सनी भिसे,युवराज परीख,योगेश येनपुरे,मुकेश दळवे सागर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :नागरिकांना अल्पोपहार वाटप करताना अतुल कच्छावे,चंदन साळूके व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite