Peoples Media Pune header

Go Back

सुजाताताई शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळ व ईद मिलादचे आयोजन.

29 Nov 2018

नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळ व ईद मिलाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन मालधक्का येथे झालेल्या या कार्यक्रमात हिंदु-मुस्लीम व सर्व जाती धर्माचे नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते.या प्रसंगी सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष),सुजाताताई शेट्टी(नगरसेविका),बाळासाहेब शिवरकर(माजी मंत्री),मा.आ.मोहनदादा जोशी,अभय छाजेड,कमलाताई व्यवहारे,रफिक शेख,पुरुषोत्तम शेट्टी,सदाशिव शेट्टी,प्रेमाताई शेट्टी,मंगेश साखरे,धर्मेंद्र खेत्रे,महेबूब शेख,विलास पवार,महम्मद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी राजकीय व्यक्तींनी सामाजिक कार्यात ज्यास्त कार्य केले पाहिजे.पदे येतात जातात समाज मात्र स्थिर असतो.असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite