Peoples Media Pune header

Go Back

सुर्यदत्ता नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली महात्मा फुले यांना आदरांजली

29 Nov 2018

भारतीय शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १२७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुर्यदत्ता नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली.दोन मिनिट मौन पाळले.तसेच त्यांच्या जीवनाविषयी पियुष बॅनर्जी या १० तील विद्यार्थ्याने माहिती दिली.महात्मा फुले यांनी जे प्रागतिक विचार त्या काळात केले ते आजही उपयुक्त असून सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट त्यांचा आदर्श मानते असे सांगितले.या प्रसंगी सुषमा चोरडिया(संचालिका),मुख्याध्यापिका शैला ओक आदी मान्यवर उपस्थित होते 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite