Peoples Media Pune header

Go Back

प्रतिभा मराठी चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार

30 Nov 2018

प्रतिभा हा मराठी चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.प्रतिभा ही मध्यमवर्गीय सुशिक्षित मुलगी बालपणापासून संगीताची फार आवड.पण वयाने मोठ्या असलेल्या माणसासी प्रतिभाचे लग्न होते.प्रेम प्रकरणात समाजात होणारी बदनामी टाळण्यासाठी.प्रतिभा आपल्या स्वनशिबाला दोष देत असते.एकीकडे संसाराचा रहाटगाडा व एकीकडे गायिका बनण्याचे स्वप्न या दोघांत कस जीवन जगेल प्रतिभा याचा एक जीवन प्रवास म्हणजेच प्रतिभाचा जीवन प्रवास या चित्रपटात मांडला आहे.प्रतिभा चित्रपटात मुख्य भूमिकेत रुपाली जाधव,अमित जांभेकर,बिपीन सुर्व,असून दिग्दर्शक आरूप सरकार आहेत.निर्माता के.एस.आर फिल्म इंटरनॅशनल आहे.असे सिक्ससेन्स फिल्म प्रोडक्शनचे एमडी संतोष महाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या प्रसंगी प्रशांत वडके,आदित्य एरंडे उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite