Peoples Media Pune header

Go Back

मराठा आरक्षणाचा शिवसेनेच्या वतीने स्वागत.

30 Nov 2018

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याचे स्वागत शिवसेना कसबा विधासभा मतदारसंघच्या वतीने डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या जवळ केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच या आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी उपशहर प्रमुख उमेश गालिंदे,विभाग प्रमुख चंदन साळुंके,ज्ञानंद कोंढरे,हर्षद ठकार,मुकेश दळवे,अजिंक्य पांगारे,सुलभाताई तळेकर,स्मिता रांजणे,अनुपमा मांगडे,रेखा कोंडे,विजया मोहिते,स्वाती कथलकर,कुणाल पवार,संदीप गायकवाड,विकी तळेकर,शुभम दुगाणे,ओंकार वैद्य,आकाश शेरे.आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ज्ञानंद कोंढरे यांनी शिवसेना मराठा समजा सोबत खंबीरपणे उभी आहे.पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावरील उपोषण कर्ते येथे यशस्वी मध्यस्थी केली.तसेच या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे असे सांगितले.तसेच हे आरक्षण टिकणारे हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite