Peoples Media Pune header

Go Back

महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी.

04 Dec 2018

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व सिद्धार्थ एकता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा यशवंतराव होळकर यांची २४३ वि जयंती साजरी करण्यात आली.ताडीवाला रोड रेल्वे कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संदीप कुरवर,उपाध्यक्ष उमेश धनगर,सचिव दयानंद तानवडे,कार्याध्यक्ष नितीन सुसलादे,सोमनाथ देवकाते,काकासाहेब मारकड,गणेश धनगर,नरसिंग कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी सोमनाथ देवकाते यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाची माहिती दिली .

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite