Peoples Media Pune header

Go Back

शिवक्रांती युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर.

12 Dec 2018

शिवक्रांती युवा सेनेची कार्यकारिणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी जाहीर केली.शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत हा कार्यक्रम संपन्न झाला.नियुक्त कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे.पुणेशहर युवती अध्यक्षपदी कु अश्विनी शिंदे,जिल्हा संघटकपदी विकास हंबीर,कात्रज विभागप्रमुखपदी अनंद नरके.याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत,प्रदेश उपाध्यक्ष सुनील बोडखे,प्रदेश सचिव सोमनाथ मगर,कामगार सेना प्रदेश कार्याध्यक्ष शरद गायकवाड,चालक सेना प्रदेश कार्याध्यक्ष कांतीलाल गिर्हे,संतोष गायकवाड,निखील शिंदे,पंकज शिंदे,संदीप धसगुडे,दीपक शिंदे,अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र:नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य व मान्यवर यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite