Peoples Media Pune header

Go Back

मा.खा.गजानन बाबर यांच्या हस्ते “कॅफे यु एन मी”चे उदघाटन.

24 Dec 2018

मा.ख.गजानन बाबर यांच्या हस्ते कॅफे यु एन मी,या महिला उद्योगाच्या चौथ्या शाखेचे उदघाटन ओमेगा कॉम्प्लेक्स वाकड येथे करण्यात आले.या प्रसंगी रत्नावली इंगळे (संस्थापक),रेणुका चव्हाण(वाकड शाखा चालक),गणेश चव्हाण,अभिषेक जाधव,योगेश शेलार,नगरसेविका बाबरताई,सदानंद इंगळे, आदी मान्यवरांच्या बरोबरच नगरीक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना गजानन बाबर यांनी मराठी महिला या उद्योगांत पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे.व्यवसाय उत्तम रीतीने चालणे व वाढणेसाठी उत्तम ग्राहक सेवा हवी असे सांगितले.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी गजानन बाबर व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite