Peoples Media Pune header

Go Back

कोसेप्च्यूअल या भव्य शोरूमचे टिम्बर मार्केट येथे उदघाटन

24 Dec 2018

कोसेप्च्यूअल या हार्डवेअर,विनियर लॅमिनेट,व डेकोरेटीव्ह वस्तूंच्या १५०० स्क्वेअर फुटांच्या भव्य शोरूमचे उद्घाटन टिम्बर मार्केट येथे करण्यात आले.या प्रसंगी पियुष भंडारी(संचालक),सचिन पालेशा(संचालक),प्रकाश सुथार(आर्कीटेक्ट) आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.१५०० स्क्वेअर फुटांचे हे प्रसस्त दुमजली व वातानुकुलीत शोरूम आहे.येथे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात निवडीस वाव आहे.या शोरूमची अंतर्गत सजवट(डिझाई)प्रख्यात आर्कीटेक्ट प्रकाश सुथार यांनी केले आहे.अशा प्रकारचा हा त्यांचा पाचवा प्रकल्प आहे.

छायाचित्र :उजवीकडून सचिन पालेशा,प्रकाश सुथार,पियुष भंडारी व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite