Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

03 Jan 2019

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना खडकवासला मतदारसंघच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सारसबागे समोरील सावित्रीबाई पुतळा येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे,मनिषअप्पा जगदाळे,राज पायगुडे,अनिकेत देशमुख,अनंत घरत,संतोष सावंत,मंगेश माळी.किरण मायंगडे,गणेश भंडारी,मुकेश बाचे,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना रमेशबापु कोंडे,मनिष जगदाळे व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite