Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी व कर मुख्यालयातील अधिकारी व कर्मच-यांना तिळगुळ वाटप.

16 Jan 2019

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्यावतीने राज्य जीएसटी कार्यालय,केंद्रीय जीएसटी कार्यालय,इन्कमटॅक्स ऑफिस येथी अधिकारी व कर्मच-यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष नवनीतलाल बोरा,उमेश दांगट पाटील(स्पोर्ट कमिटी चेअरमन),शरद सूर्यवंशी(सचिव),नरेंद्र सोनवणे(माजी अध्यक्ष),विलास इंदलकर(अतिरिक्त आयुक्त राज्य जीएसटी),आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशासन व करसल्लागार यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नवनीतलाल बोरा यांनी या प्रसंगी नमूद केले

छायाचित्र :विलास इंदलकर यांना तिळगुळ देताना नवनीतलाल बोरा व अन्य पदाधिकारी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite