Peoples Media Pune header

Go Back

ओमकार ग्रुप व वर्तकबाग मित्रपरिवारच्या वतीने पुलवामा शहिदांना आदरांजली

20 Feb 2019

शनिवारपेठेतील वर्तकबाग येथे व्यायामासाठी सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या संखेने येतात.तेथील ओमकार ग्रुप व वर्तकबाग मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मेणबत्ती पेटवून आदरांजली वाहण्यात आली.तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.व नागरिकांनी निषेधपर भाषणे केली.

छायाचित्र :पुलवामा शहिदांना आदरांजली वाहताना ओमकारग्रुप,वर्तकबाग मित्रपरिवार व नागरिक. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite