Peoples Media Pune header

Go Back

सी एम ए डिसेंबर २०१८ परीक्षेचा निकाल जाहीर.पुण्यातील विद्यार्थ्यांचे यश.

03 Mar 2019

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट ऑफ इंडिया तर्फे डिसेंबर २०१८ मध्ये सी एम एपरीक्षेचा निकाल २१ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात आला.त्यात पुण्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.पुणे परीक्षा केंद्रातून फाउंडेशनच्या परीक्षेत १३८ ,इंटरमिजीएट परीक्षेत ७४ टीआर ४८ विद्यार्थ्यांनी सी एम ए कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून कॉस्ट अँड मॅनेजमेंट  अकाऊंटंट(सी एम ए )ही पदवी प्राप्त केली.यशस्वी विद्यार्थ्यांचे पुणे चाप्टर मॅनेजिंग कमिटी मेंबर्स व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.विशेष बाब म्हणजे ) द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट ऑफ इंडिया पुणे चाप्टरने २०१८ वर्षीचा बेस्ट चाप्टर अवॉर्ड काटेगरी मधून लागोपाठ चौथ्या वर्षी मिळविले आहे.असे संस्थेच्या अध्यक्षा सी एम ए मीना वैद्य यांनी कळविले आहे.

 

छायाचित्र :सी एम ए मीना वैदय सत्कार करताना  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite