Peoples Media Pune header

Go Back

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर.

07 Mar 2019

राजपूत समाज सेवा विकास मंच व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्यावतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ च्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.याचे आयोजन सुभाष परदेशी यांनी केले.उद्घाटन राजपूत समाज सेवा विकास मंचच्या उपाध्यक्ष हेमलता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका संगीता ठोसर,हडपसर विधानसभा अध्यक्ष गणेश कामठे,माजी पोलिस अधिकारी दिपकसिंग गहिरवार,किशोर राजपूत,जय चव्हाण,सुरेन्द्र ठाकुर,श्री राष्ट्रीय राजपूत सेनेचे विलास कछावे,पायल परदेशी,सुरेखा परदेशी,लक्ष्मण चव्हाण,कानसिंग राठोड,सुभाष परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite