Peoples Media Pune header

Go Back

भारतीय संविधान प्रस्तविक शिल्पाचे व अन्य विकास कामांचे उद्घाटन

09 Mar 2019

कागदी पुरा येथील भारतीय संविधानशिल्प उद्घाटन,सूर्यमुखी गणेश मंदिर लोकार्पन,तसेच रास्तापेठेतील आपोलो टॉकी चौकातील शूरविर जिवाजी महाले,रास्ता पेठ चौक येथील सुशोभिकरण कामांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट,शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.निलमताई गो-हे,सहसंपर्क प्रमुख अजय भोसले,यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रकल्पांची निर्मिती नगरसेविका पल्लवीताई जावळे यांनी केली.या प्रसंगी नगरसेवक योगेश समेळ,नगरसेवक अशोक येनपुरे,संजय मोरे,उत्तम भुजबळ,राजेश मोरे,सुदर्शना त्रिगुनाईत,राजेश खडके,रामदास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :संविधान शिल्प उद्घाटन प्रसंगी गिरीश बापट,नीलमताई गो-हे,अजय भोसले,योगेश समेळ,अशोक येनपुरे,सुदर्शना त्रिगुनाईत

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite