Peoples Media Pune header

Go Back

श्री महालक्ष्मी मातेस चांदीची साडी अर्पण.

12 Mar 2019

श्री महालक्ष्मी मदिर सोमवारपेठ येथील मूर्तीस चांदीची साडी अर्पण करण्यात आली.श्रीमाली ब्राह्मण समाजाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी डॉ.गुरुदत्त दवे(अध्यक्ष ट्रस्टी),शरद नर्तेकर,डॉ.अरुण जोशी आदि मान्यवरांच्या बरोबरच सर्व सभासद,समाजबांधव व भाविक उपस्थित होते.महाप्रसाद भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मंदिरात संस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  

छायाचित्र :श्री महालक्ष्मी मातेस चांदीची साडी अर्पण करताना भाविक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite