Peoples Media Pune header

Go Back

हजरत ख्वाजा मोईनूद्दीन चिस्ती छलावा दर्गाचा संदल(मिरवणूक)संपन्न.

21 Mar 2019

मुंबई पुणे रस्त्यावरीलरेशीम उद्योग केंद्रामागे असलेल्या प्राचीन दर्गा “हजरत ख्वाजा मोईनूद्दीन चिस्ती दर्गाहचा संदल(मिरवणूक)उत्साहाने संपन्न झाली.यात सुशोभित चित्ररथ,बँड पथके,ढोलीबाजा पथके,अश्व इत्यादींचा समावेश होता.ही मिरवणूक वाकडेवाडी ते दर्गा अशी संपन्न झाली या प्रसंगी मुख्य विश्वस्त कैलासबाबा काची,ट्रस्टी,भाविक व सर्वधर्मीय व जाती पंथाचे नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :मिरवणूक प्रसंगी मान्यवर व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite