Peoples Media Pune header

Go Back

हजरत ख्वाजा मोईनूद्दीन चिस्ती छलावा दर्गाह मध्ये कव्वालीचा जलसा

22 Mar 2019

मुंबई पुणे रस्त्यावरीलरेशीम उद्योग केंद्रामागे असलेल्या प्राचीन दर्गा “हजरत ख्वाजा मोईनूद्दीन चिस्ती दर्गाह येथे तीन दिवस संपन्न होणा-या उरूसातील आज दुसर्‍या दिवशी सुप्रसिद्ध कव्वाल गुलजार नौजा यांचा बहारदार कव्वालीचा जलसा सादर झाला.यात त्यांनी सूफी पद्धतील अनेक कव्वाली सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.या प्रसंगी मुख्य विश्वस्त कैलासबाबा काची व अन्य विश्वस्त तसेच सर्व धर्माचे व जाती पंथाचे नागरिक,भाविक उपस्थित होते.

छायाचित्र :कव्वाली सादर करताना गुलजार नौजा व उपस्थित नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite