Peoples Media Pune header

Go Back

ब्रिजमोहन शर्मा यांची अपील प्राधिकारी म्हणून केंद्र सरकारकडून नियुक्ती.

24 Mar 2019

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंट ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजमोहन शर्मा यांची केंद्र सरकारने अपील प्राधिकारी (apill praadhikaarii)म्हणून नियुक्ती केली आहे.अपीलिय प्राधिकरण केंद्र सरकारच्या वतीने राजपत्रात संयुक्त सचिव अनुराग अग्रवाळ यांनी ही नियुक्ती प्रसिद्ध केली आहे.चार्टर्ड आकौंटंट,कॉस्ट आकौंटंट,कंपनी सेक्रेटरी यांतील काही नियमबाह्य वर्तन व वाद यावर सुनावणीचे अधिकार अपीलिय प्राधिकरणास आहे.ब्रिजमोहन शर्मा यांचा अनुभव व तज्ञ मार्गदर्शनाने व्यावसायिक,आर्थिक,कायदेशीर,व कर विषयक बाबी विषयी सरकारला सहाय्य होईल असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite