Peoples Media Pune header

Go Back

सौ.विनया डोंगरे यांचा विवाहित महिलांसाठीच्या सौंदर्यस्पर्धेत प्रथम क्रमांक.

24 Mar 2019

सेलेस्टील एव्हेंट अँड एंटरटेनमेंटच्या वतीने  पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत सौ.विनया डोंगरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यापूर्वी त्यांचा डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत तिसरा क्रमांक आला होता.या स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्या सनद प्राप्त वकील असूनही कला क्षेत्र हे काम करण्यासाठी निवडले. तसेच मराठी चित्रपट व नाटक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्या ध्यान धारणा व योगाला देतात.आगामी कळात ही विवाहित महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

छायाचित्र : विवाहित महिलांच्या सौंदर्य स्पर्धेतील विजेती सौ.विनया डोंगरे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite