Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना शाखा गवरीआळी शाखेच्यावतीने फिरणारी गुढी उभारली

06 Apr 2019

शिवसेना शाखा गवरीआळी येथे ३० फूटी भव्य गुढी उभारण्यात आली.याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मध्यभागी ५ भगवे झेंडे फिरत आहे.(फिरणारी गुढी).या कार्यक्रमात ज्येष्ट्र नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे ७०० नागरिकांना पन्हे वाटप करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभाग संघटक रूपेश पवार,पंकज बरीदे,योगेश इंगूळकर,सागर पाटील,निलेश पवार,मेघाताई पवार,गजानन बोबडे,रामभाऊ सोनी,प्रवीण धामनसकर,बाबू परदेशी आदि मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite