Peoples Media Pune header

Go Back

स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण प.पू स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते संपन्न.

10 Apr 2019

श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थान अन्नछत्र मंडळ यांचा कलशारोहण श्री स्वरुपानंद सरस्वती (फुलगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मंदिराचे संस्थापक अजित कदम,अध्यक्ष समीर कदम,व विशाल कदम,निलेश कदम,धनश्री कदम,रितेश कोडोलीकर,अमित देशपांडे आदि मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.करयकर्माची सांगता महाप्रसाद भोजनाने झाली.

छायाचित्र :कलशपूजन करताना स्वामी स्वरुपानंद सरस्वती. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite