Peoples Media Pune header

Go Back

रामजन्मोत्सवा निमित्त पालखी व शोभयात्रा.

14 Apr 2019

रामनवमी व साईबाबा महोत्सवा निमित्त श्री साईबाबा तरुण मित्र मांडळाच्या वतीने भव्य पालखी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यशवंत नगर एअरपोर्ट रोड व परिसरात झालेल्या या शोभा यात्रेत,पालखी,सजवलेला चित्ररथ,ढोल ताशा,बॅंडपथक,लेझिम,वारकरी पथके यांचा समावेश होता.या प्रसंगी संजय वाल्हेकर,हरीदास काळोखे,रफिक शेख,मधुकर आरणे,विशाल जोशी आशोक साठे,काळूराम परदेशी,किशोर पाटील,विनोद माळ्वदकर,नामदेव ताकवले,अमोल पवार आदि मान्यवरांच्या बरोबरच भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :पालखीचे दर्शन घेतांना भाविक महिला वर्ग 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite