Peoples Media Pune header

Go Back

तरुणांनीच नव्हे तर सर्वांनी आर्थिक नियोजनातून यश मिळवावे –हुजेफा बेहरानवाला.

22 Apr 2019

आपला पगार,उत्पन्न अथवा नफा म्हणजेच यश नव्हे कारण आकस्मिक आर्थिक आपत्ति,अथवा बाजारातील चढ उतरामुळे अपयश मिळू शकते.म्हणून तरुणच नव्हे तर सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांनी योग्य आर्थिक नियोजन करावे”.असे प्रतिपादन हुजेफा बेहरानवाला(अर्थतज्ञ) यांनी केले.ते युवा उद्योजक,नागरिक,रोटरी युवा सदस्य,रोटरी क्लब सदस्य यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.बोटक्लब येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी हसनैन बेहरानवाला आदि मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :कार्यक्रम प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite