Peoples Media Pune header

Go Back

एच टू ओ रन पुणे – निसर्गासाठी धाव संपन्न

22 Apr 2019

पाणी,व नैसर्गिक साधनांची जपणूक व आरोग्य यासाठी एच टू ओ रन पुणे आणि रिधा वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने “एच टू ओ रन पुणे”,या अर्धमॅरेथॉन धावेचे आयोजन करण्यात आले. यात सर्व वयोगटाच्या 1000 हून अधिक धावकांनी सहभाग घेतला.त्यांना हस्तकलेच्या वस्तु व रोप प्रदान करण्यात आले. या प्रसंगी डॉ.रेश्मा सागरी(रिधा वेलनेस),जोहेर इस्माईल,चंद्रशेखर कुडाळे,हर्षल निकम आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ.रेश्मा सागरी यांनी खेळाडूंनी आपले आरोग्य तसेच स्नायूची देखभाल व दुखापत विषयी रसायनिक उत्पादने न वापरता नैसर्गिक उत्पादने वापरावीत असे आवाहन केले.  

छायाचित्र :सत्कार करतांना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite