Peoples Media Pune header

Go Back

पै.चेतन कंधारे यांनी जिंकली अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा.

17 May 2019

अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सह्याद्रि संकुलचा चेतन कंधारे यांनी जिंकली,उपविजेता अक्षय चोरगे,तपोभूमी मैदान येथे झालेल्या या कुस्ती स्पर्धे प्रसंगी आयोजक पै.निलेश गायकवाड,आ.भीमराव अण्णा तापकीर,सत्यवानजी उभे,बाळासाहेब दाभेकर,रमेशबाप्पू कोंडे,सचिन दोडके,विनायक हानमघर,योगेश गोगावले,धिरज घाटे,विशाल धनवडे,किरण बारटक्के,हेमंत रासने,.आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व कुस्ती शौकीन उपस्थित होते.कुस्ती स्पर्धेचे सलग नववे वर्ष आहे.विजेत्या मल्लास चांदीची गदा अँड.रोहित शेंडे यांचे कडून प्रदान करण्यात आली.याप्रसंगी वस्ताद नामदेवराव गायकवड यांचा सन्मान खालकर तालमीच्या आजी-माजी पैलवानांनी केला.     

छायाचित्र :चेतन कंधारे यांना चांदीची गदा प्रदान करताना सत्यवानजी उभे,धिरज घाटे,निलेश गायकवाड,सचिन दोडके,बाळासाहेब साठे,किरण गंजकर,गजानन लोंढे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite