Peoples Media Pune header

Go Back

महिलांसाठी विविध स्पर्धांचे व प्रशिक्षणाचे आयोजन

11 Jun 2019

श्री प्रॉडक्शनच्या वतीने युवक (१८ ते ३५),युवती (१६ ते२५)व महिलांसाठी (२१ ते ५०)या वयोगटा साठी व्यक्तिमत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध फॅशन कोरिओग्राफर जुई सुहास या कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धकांना प्रशिक्षण देणार आहेत.केस व त्वचेची काळजी,मेकअप,फोटो शूट याबद्दल तसेच मॉडेलिंग,रॅम्प वॉकचे प्रशिक्षण १९ जून ते २१ जून दरम्यान देण्यात येणार आहे.अंतिम स्पर्धा शनिवार दिनांक २२ जून रोजी पंडित भीमसेन जोशी सभागृह येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती श्री प्रॉडक्शनच्या ट्वींकल पटणी यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. नाव नोंदणी साठी १५ जून पर्यन्त संपर्क सौ.ताम्हाणे 9881149995 /ट्वींकल पटणी 9860586834 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite